ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे पुन्हा लटकली

294

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेवर गोंधळाची परंपरा आजही अखंडीत राहिली. विठ्ठलवाडी आणि कल्याण स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.या लोकल ट्रेनचा पेंटाग्राफही तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या गोंधळामुळे डाऊन दिशेकडील वाहतूकही प्रभावित झाली असून प्रवासी या गोंधळामुळे भयंकर वैतागले आहेत.

सकाळी 8.30 च्या सुमारास हा प्रकार झाला असून यामुळे प्रवाशांचे हाल होणार हे निश्चित आहे.

ग्रह फिरल्याने मध्य रेल्वेवर समस्या, अधिकाऱ्यांचे नवग्रहापुढे लोटांगण

 

आपली प्रतिक्रिया द्या