‘अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना त्याची पर्वा नाही’; पी चिदंबरम यांनी पाजले कडू डोस

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आणि भारतीय अर्थव्यवस्था ‘गंभीर आजारी’ असल्याची टीका केली आहे. त्यासोबतच आरोप केला की ‘भाजपचे तथाकथित डॉक्टर’ कोणती काळजी करत नाहीत. चिदंबरम यांनी गुरुवारी X वर एका पोस्टमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या ‘2023-24 मध्ये मजबूत आरोग्य’ असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. … Continue reading ‘अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना त्याची पर्वा नाही’; पी चिदंबरम यांनी पाजले कडू डोस