Pahalgam Terrorist Attack – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसाचा सुगावा लागला? सुरक्षा दलांना मिळाली गुप्त माहिती

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा आणि त्याचे साथिदार कश्मिरमध्ये दाट जंगलात लपूले आहेत. आणि त्यांना घेरण्यात येत आहे. दहशतवादी जंगलात लपून असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. मूसा आणि त्याचे साथिदार युरोपमधील Alpine Qest अॅपचा वापर करत आहे. हे अॅप इंटरनेट … Continue reading Pahalgam Terrorist Attack – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसाचा सुगावा लागला? सुरक्षा दलांना मिळाली गुप्त माहिती