Pahalgam Attack – मध्यरात्री मोठ्या घडामोडी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांना फोन

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाशक्ती अमेरिकेनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असून याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना फोन केला आणि चांगलेच फटकारले. तसेच … Continue reading Pahalgam Attack – मध्यरात्री मोठ्या घडामोडी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांना फोन