अजून आमचे अश्रूही थांबलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळता? कशासाठी? पहलगाममध्ये आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबियांचा मोदींना सवाल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, अशी गर्जना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारच महिन्यांत त्याचा विसर पडला आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास हिंदुस्थानी संघाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ‘अजून आमचे अश्रूही थांबले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळता, … Continue reading अजून आमचे अश्रूही थांबलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळता? कशासाठी? पहलगाममध्ये आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबियांचा मोदींना सवाल