पाकला दणका! क्रिकेटर, सेलिब्रिटीनंतर पंतप्रधानांवर हिंदुस्थानचा डिजिटल स्ट्राईक

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईकची अंमलबजावणी केली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील 16 युट्यूब चॅनल्सवर हिंदुस्थानात बंदी घातली होती. त्याचबरोबर काही पाकिस्तानी सेलिब्रेटी आणि खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर हिंदुस्थानने बंदी घातली आहे. मात्र, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अधिकृत युट्यूब चॅनल सुद्धा हिंदुस्थानने ब्लॉक केलं आहे. … Continue reading पाकला दणका! क्रिकेटर, सेलिब्रिटीनंतर पंतप्रधानांवर हिंदुस्थानचा डिजिटल स्ट्राईक