पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपल्याच्या वल्गना करणारे केंद्रातील भाजप सरकार उघडे पडले आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून ‘पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. नुसते इशारे नको, दहशतवाद ठेचून काढा, सूड घ्या,’ अशी तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. तणावाखाली असलेल्या जम्मू-कश्मीरात विरोधक आणि सत्ताधाऱयांनी एकत्र … Continue reading सूड घ्या! देशभरात उसळला संताप!! हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले; व्हिसा रद्द, पाकिस्तानींनो 48 तासांत देश सोडा…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed