पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी केली होती रेकी, धक्कादायक माहिती आली समोर
पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी रेकी केली होती. पण सुरक्षा जास्त असल्याने दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला नाही केला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 15 एप्रिलला या दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी रेकी केली होती. एका दहशतवाद्याने पहलगामच्याच … Continue reading पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी केली होती रेकी, धक्कादायक माहिती आली समोर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed