हिंदुस्थाननं हल्ला केला किंवा सिंधूचं पाणी रोखलं तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ; सैरभैर पाकड्यांची पुन्हा दर्पोक्ती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान सैरभैर झाला असून रोजच अणूहल्ल्याची पोकळ धमकी देत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनीही अणूहल्ल्याची धमकी दिली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी रोखले … Continue reading हिंदुस्थाननं हल्ला केला किंवा सिंधूचं पाणी रोखलं तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ; सैरभैर पाकड्यांची पुन्हा दर्पोक्ती