पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, हिंदुस्थानच्या प्रत्युत्तरात एका पाकिस्तानी सैनिक ठार

401

पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. हिंदुस्थानने पाकड्यांना गोळीबार करत जोरदार उत्तर दिले आहे. त्यात पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार चिरीकोट भागात गोळीराबार एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकड्यांच्या कुरापती चांगल्याच वाढल्या आहेत. कश्मीरमध्ये घुसखोरी करून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकड्यांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या