अवघ्या तीन तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, लष्कराला फ्री हॅण्ड; सडेतोड उत्तर देण्याचे आदेश

अमेरिका के पापा ने वॉर रुकवा दिया… ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेला पाकिस्तान गेले चार दिवस हिंदुस्थानवर हल्ले करत सुटला. हे हल्ले हाणून पाडत हिंदुस्थानने पाकिस्तानची नांगी ठेचली. या तणावात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मध्यस्थी केली. मग गुडघ्यावर येत पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केली. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता दोन्ही देशांनी घोषणाही केली. मात्र अवघ्या तीनच तासांत … Continue reading अवघ्या तीन तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, लष्कराला फ्री हॅण्ड; सडेतोड उत्तर देण्याचे आदेश