Operation Sindoor पाकिस्तानच्या गोळीबारात 15 मृत्यू, चार मुलांसह दोन महिलांचा समावेश

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाक सैनिकांनी जम्मू आणि कश्मीर नियंत्रण रेषेवरील पूंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथील गावांवर बुधवारी तोफगोळय़ांचा अंदाधुंद मारा केला. यात 15 नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. याशिवाय 50 हून अधिक जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. पाकच्या हल्ल्यापासून वाचण्याकरिता जम्मू-कश्मीरमधील भारत-पाक सीमेवरील गावातील … Continue reading Operation Sindoor पाकिस्तानच्या गोळीबारात 15 मृत्यू, चार मुलांसह दोन महिलांचा समावेश