तीन राफेल विमाने पाडली; खरे काय? अमेरिकेची शंका तर पाकिस्तानचा दावा; हिंदुस्थानचे मौनच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीरचा मुद्दा पेटवल्यानंतर आता अमेरिकेच्या अधिकाऱयांनी पाकिस्तानने चीनच्या जे-10 सी या लढाऊ विमानांचा वापर करून हिंदुस्थानची तीन राफेल विमाने पाडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यावर हिंदुस्थानी लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नेमके खरे काय? पाकिस्तनच्या दाव्यात कितपत सत्यता आहे, असे सवाल प्रसारमाध्यमांमध्ये … Continue reading तीन राफेल विमाने पाडली; खरे काय? अमेरिकेची शंका तर पाकिस्तानचा दावा; हिंदुस्थानचे मौनच