प्रियंका चोप्राला संयुक्त राष्ट्र ऍम्बेसेडर पदावरून हटवा – पाकिस्तान

1155

हिंदुस्थानची बॉलीवूड अभिनेत्री सतत हिंदुस्थान सरकार आणि हिंदुस्थानी लष्कराच्या कृतीचे समर्थन करते. तिने हिंदुस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीचेही समर्थन केले होते. अशी व्यक्ती संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत या पदावर कशी राहू शकते, असा सवाल करीत पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मंजारी यांनी या पदावरून प्रियंकाला त्वरित हटवा अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या