इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये पुढील ३० दिवसांसाठी सर्व सार्वजनिक वाहतूक (पब्लिक ट्रान्सपोर्ट) मोफत करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानात … Continue reading इराण-अमेरिका युद्धामुळे पाकिस्तानात तेलाचा भडका; ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ ३० दिवसांसाठी फ्री; शेहबाज शरीफ सरकारचा निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed