पाकिस्तानच्या पेशावरमध्ये भीषण स्फोट; 50 जखमी, 5 जणांचा मृत्यू

file photo

पाकिस्तानच्या पेशावर शहरात एका मदरसामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 50 जण जखमी झाले आहेत.


त्यात 20 लहान मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या