बंकरमध्ये लपण्याच्या मार्गावर होतो, ‘ऑपरेशन सिंदूर’वर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची कबुली

पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला होता. त्यावेळी हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या वायुसेनेच्या तळांचेही नुकसान झाले होते. त्यावर प्रथमच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी कबुली दिली आहे. आम्ही बंकरमध्ये लपण्याच्या तयारीत होतो, असे झरदारी … Continue reading बंकरमध्ये लपण्याच्या मार्गावर होतो, ‘ऑपरेशन सिंदूर’वर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची कबुली