आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास… जर्सीच्या रंगामुळे पांढरा चेंडू गुलाबी झाला; PSL च्या पहिल्याच लढतीत पाकड्यांची फजिती

पाकिस्तान सुपर लीग 2026 च्या हंगामाला गुरुवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरुवात झाली. मात्र, मैदानावर प्रेक्षकांची अनुपस्थिती आणि चेंडूचा बदललेला रंग या दोन गोष्टींमुळे हा सामना चांगलाच चर्चेत राहिला. सलामीच्या लढतीत शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्स संघाने मार्नस लॅबुशेनच्या हैदराबाद किंग्समन संघावर 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या लढतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आंतरराष्ट्रीय फजिती झाल्याचे पाहायला … Continue reading आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास… जर्सीच्या रंगामुळे पांढरा चेंडू गुलाबी झाला; PSL च्या पहिल्याच लढतीत पाकड्यांची फजिती