PSL चा तिळपापड! IPL ला पसंती दिल्यामुळे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीवर केली कारवाई

झिम्बाब्वेचा स्टार वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने पाकिस्तान सुपर लीगला (PSL) डावलून IPL ला पसंती दिल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. पीएसएलशी करारबद्ध असूनही तो मोडून आयपीएलमध्ये (IPL) सहभागी झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुजरबानीला सुरुवातीला इस्लामाबाद युनायटेडने बदली खेळाडू म्हणून संघात घेतले होते, मात्र कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानच्या जागी … Continue reading PSL चा तिळपापड! IPL ला पसंती दिल्यामुळे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीवर केली कारवाई