PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी

पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) 11 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत असतानाच, या स्पर्धेवर दहशतवादाचे मोठे सावट पसरले आहे. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि विशेषतः ‘जमात-उल-अहरार’ या सशस्त्र गटाने एक अधिकृत पत्रक काढून परदेशी खेळाडूंना थेट धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील सध्याची राजकीय आणि सुरक्षा स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगत, परदेशी खेळाडूंनी स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी या स्पर्धेतून त्वरित … Continue reading PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी