T20 WC 2026 – हिंदुस्थानच्या लढतीवर पाकिस्तानचा बहिष्कार, बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी सरकारचा निर्णय

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या खेळपट्टीवर राजकारण आणत पाकिस्तानी सरकारने क्रिकेटविश्वाला हादरवणारा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता देतानाच पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणाऱया हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच स्पर्धा खेळायची, पण हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीत खेळायचे नाही, अशी आक्रमक भूमिका पाकिस्तानने घेत बांगलादेशच्या बहिष्कारवृत्तीच्या … Continue reading T20 WC 2026 – हिंदुस्थानच्या लढतीवर पाकिस्तानचा बहिष्कार, बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी सरकारचा निर्णय