पाकिस्तानी कलाकारांचे Instagram Account हिंदुस्थानात बॅन, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा निर्णय

पाकिस्तानचे सुप्रिसिद्ध कलालाकर हनिया अमीर, माहिरा खान आणि अली जफरचे इन्स्टाग्राम अकांऊट हिंदूस्थातान बॅन करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. हिंदुस्तान सरकारने आधी पाकिस्तानच्या 16 युट्यूब चॅनेल्सवर आधी देशात बंदी घातली होती. अफवा पसरू नये म्हणून सरकारने हा … Continue reading पाकिस्तानी कलाकारांचे Instagram Account हिंदुस्थानात बॅन, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा निर्णय