जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान-पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनियान उल मरसूल’ सुरू केले असून हिंदुस्थानवरील अनेक शहरांवर सलग दुसऱ्या दिवसी हवाई हल्ला केला. हे सर्व हल्ले हिंदुस्थानने परतवून लावले आहेत. अशातच एक मोठी बातमी … Continue reading पाकड्यांनी दिल्लीवर डागलं ‘फतेह-2’ क्षेपणास्त्र, हिंदुस्थाननं हवेतच केलं नष्ट; हरयाणातील सिरसामध्ये सापडले अवशेष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed