पालघरमधील एका बंद घरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पालघरमधील नेहरोली गावात ही घटना घडली आहे. आई आणि मुलीचा मृतदेह बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह बाथरूम मध्ये सापडला आहे.
आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या आपल्या देशाची या तिमाहीतील जीडीपीची वाढ 6.7 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याची शक्यता मे महिन्यात रॉयटर्सच्या अर्थशास्त्रज्ञांनी वर्तवली होती. अर्थतज्ज्ञांनी सांगितलेले की, उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमधील संयमामुळे वाढ मंदावली आहे. त्यांनी शेतीचे कमी झालेल्या उत्पादनामुळेही वाढ मंदावल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले होते.