पालघरातही महाविकास आघाडीचा विजयाचा पॅटर्न

2543

पालघर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला असून शिवसेनेच्या भारती कामडी अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे निलेश सांबरे यांची निवड झाली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

आपली प्रतिक्रिया द्या