ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का? सुषमा अंधारे यांचा गंभीर सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाचगणीतील कथित ड्रग्स प्रकरणावरून सरकार, प्रशासन आणि विशेषतः साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाचगणीमध्ये झालेल्या कारवाईत 45 किलो कोकेन जप्त झाल्याचा उल्लेख करत, या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची नावे जाहीर केली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी मोहम्मद … Continue reading ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का? सुषमा अंधारे यांचा गंभीर सवाल