पंढरपूर- मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 29 जणांवर पोलिसांची कारवाई

9129

पहाटेच्या गार हवेत वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या 29 जणांना पोलीस ठाण्याची हवा खावी लागली. यामध्ये राजकीय नेते, ठेकेदार, शिक्षक, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, असे निर्देश असताना अनेक नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्याने, डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या