अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं ‘पानिपत’चं नवीन गाणं.. पाहा व्हिडीओ

1392

अजय- अतुलने संगीतबद्ध केलेलं पानिपत या आगामी चित्रपटातलं गाणं प्रदर्शित झालं आहे. सपना हैं, सच हैं असे बोल असलेलं हे गाणं संथ लयीचं आहे. जावेद अख्तर यांचे बोल असलेलं हे गाणं अभय जोधपूरकर आणि श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे.

पानिपतचं युद्ध आणि मराठ्यांचा पराक्रम सांगणारा हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केला आहे. अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त अभिनित पानिपत हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा गाण्याचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या