पंकजा मुंडे यांच्या भेटीला भाजप नेत्यांची रीघ, ‘रॉयलस्टोन’वर खलबतं

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टनंतर ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांच्या मनधरणीसाठी राज्यातील नेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे. मंगळवारी माजी मंत्री बबणराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट … Continue reading पंकजा मुंडे यांच्या भेटीला भाजप नेत्यांची रीघ, ‘रॉयलस्टोन’वर खलबतं