कृषी विद्यापीठातील आंबे गेले चोरीला, कर्मचारीच निघाला चोर

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हजारो एकर जमीनीवर मोठ्या प्रमाणात आम्रवृक्ष असून त्यावरील आंबे विद्यापीठाचे कर्मचारीच चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे. एक कर्मचारी रविवारीच्या सुटीच्या दिवशी रोजंदारी मजुराला हाताशी धरून दुचाकीवर आंब्याचे पोते घेऊन जात असताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या