परभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ

423

परभणी जिल्ह्यातील 82 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 915 एवढी झाली आहे. त्यापैकी 440 बरे झाले तर 48 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 427 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
परभणी शहर (43) गणेश भवन नानलपेठ (01), परसावत नगर (02), मारोती नगर (01), स्टेशन रोड (01), नांदगाव (01), मुमताज कॉलनी (02), शास्त्री नगर (02), माळी गल्ली (01),गांधी पार्क (03), दर्गा रोड (01), रंगनाथ नगर (01), त्रिमुर्ती नगरी (04), कोमटी गल्ली (02), भजन गल्ली (01), काद्राबाद फ्लॉट (02), गुलशन बाग (01), गुजरी बाजार (01),वैभव नगर (01), वड गल्ली (01), लक्ष्मी नगर (02), श्रीराम नगर (01), विष्णू अपार्टमेंन्ट (01), धार रोड (02), वांगी रोड (02), क्रांती चौक (01), पंचशील नगर (01), यशवंत नगर (01),ग्रँड कॉर्नर (01), सुयोग कॉलनी (01), लहुजी नगर (01)

परभणी ग्रामीण (19) – साळापूरी (01), नांदापूर (14), धर्मापूरी (01),बलसा (01),झरी (01), देवगाव (01)
जिंतूर ग्रामीण (01) – वरुड वेस (01) गंगाखेड शहर (06) – ओमकार सुपरशॉपी (01), दत्तधाम परिसर (01), खडकपूरा गल्ली (01), भाग्यनगर (01), व्यकंटेश नगर (01), अंबेडकर नगर (01), गंगाखेड ग्रामीण (02) – मासोळी कॅम्प (01), खंडाळी (01) पूर्णा शहर (06) – आनंद नगर (04), धनगर गल्ली (01), मस्तानपूरा (01), सेलू ग्रामीण (02) – राजेवाडी (02), मानवत (02) – खंडेश्वर गल्ली (02)
पालम (01) – ताबुळगाव (01),

29 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी
परभणी शहर (09), परभणी ग्रामीण (01), पूर्णा शहर (12), मानवत (01), सेलू शहर (04), गंगाखेड शहर (02)

आपली प्रतिक्रिया द्या