… तेव्हा मी 15 दिवस स्वत:चीच लघवी बिअर सारखे प्यायलो – परेश रावल

अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीत बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. ”एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान गुडघ्याला दुखापत झालेली असताना त्यांना स्वत:चीच लघवी पिण्याचा सल्ला देण्यात आला होता व तसे त्यांनी केल्यामुळे त्यांना बरं वाटलं होतं, असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. ”घातक सिनेमाचं शूटींग सुरू होतं त्यावेळी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मी नानावटी रुग्णालयात … Continue reading … तेव्हा मी 15 दिवस स्वत:चीच लघवी बिअर सारखे प्यायलो – परेश रावल