संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…
देशाचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) भूषण गवई यांनी बुधवारी अमरावती येथील एका कार्यक्रमात संविधान आणि संसदेच्या सर्वोच्चतेवर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट मत मांडलं. ते म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानात संसद नाही तर, संविधान सर्वोच्च आहे.” अमरावती येथे बार असोसिएशनने आयोजित केलेला पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ते असं म्हणाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या … Continue reading संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed