Parliament Session 2025 – ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून सरकारने पळ काढला! पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित

ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्ष आक्रमक असताना केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून केंद्र सरकारने पळ काढल्याची टीका होत आहे. सर्व जगाला सांगता पण संसदेला नाही, ऑपरेशन सिंदूर’वर विशेष … Continue reading Parliament Session 2025 – ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यापासून सरकारने पळ काढला! पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित