माझ्याकडे ती फाइल आलीच नाही आणि आमच्याकडून ती परवानगी दिली गेली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी निलंबित तहसीलदारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केली. तसेच स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रभावाने तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले … Continue reading माझ्याकडे ती फाइल आलीच नाही आणि आमच्याकडून ती परवानगी दिली गेली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी निलंबित तहसीलदारांची प्रतिक्रिया