… तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो हे सातत्याने हिंदुस्थानला डिवचत आहेत. एकीकडे ट्रम्प हिंदुस्थान खास असल्याचे म्हणत असताना दुसरीकडे नवारो रोज आक्रमक विधानं करत आहेत. आताही त्यांनी हिंदुस्थानला गंभीर इशारा दिला आहे. हिंदुस्थानला अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत लवकरात लवकर निष्कर्ष काढावा लागेल, अन्यथा शेवट चांगला होणार नाही, असा इशारा नवारो यांनी दिला. हिंदुस्थान … Continue reading … तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला इशारा