फिलिपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; 60 जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले, बचावकार्य सुरू

फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलमध्ये याची तीव्रता 6.9 मापण्यात आली आहे. या भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये हाहाकार उडाला असून यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. माध्यमांनी … Continue reading फिलिपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; 60 जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले, बचावकार्य सुरू