Photo – चंद्रमुखी.. पाहा अमृता खानविलकरचे मोहक फोटो

चंद्रमुखी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. गेलं दीड दशक ती मराठी चित्रपटसृष्टीत काम करतेय. विविध चित्रपट आणि रियालिटी शोमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळवलं आहे. आता ती लवकरच ललिता शिवाजी बाबर या चित्रपटातून भेटीला येणार आहे. दरम्यान, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या एका फोटोशूटमधील फोटो शेअर करण्यात आले आहेत. काळ्या रंगाच्या पोशाखातले हे फोटो अतिशय सुदंर दिसत आहेत.