Photo – जगातील सगळ्यात सुंदर शहराची दृश्ये… सामना ऑनलाईन | 19 Nov 2019, 5:51 pm 1430 Facebook Twitter 1 / 10 ऐतिहासीक इमारती व कलात्मकतेसाठी हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे. कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेले व्हेनीस 118 लहान बेटांपासून बनले असून ते 455 पुलांनी जोडलेले आहे. जगातील रोमँटीक शहर अशीही याची ओळख आहे. या शहराचे सौंदर्य बघण्यासाठी जगभरातील अनेक पर्यटक येथे येतात. या शहरात प्रवासासाठी रस्त्यांऐवजी कालव्यांचा वापर होतो. या कालव्यांमध्ये लहान-लहान होड्या चालवल्या जातात, त्यांना गॅान्डोला म्हणतात. ग्रँड कनाल नदी ही शहरातील सगळ्यात मोठी नदी असून ती शहराला दोन भागात विभागते. आपली प्रतिक्रिया द्या