Photo – रडण्याचेही आहेत मोठे फायदे, क्लिक करा अन् घ्या जाणून…

2882
अश्रूंमध्ये 'लाइसोजाइम' नावाचे तत्व असते. हे तत्व बाहेरील बॅक्टेरियाला मारून टाकते.

कोणतीही व्यक्ती चालता चालता अचानक पायात काटा घुसला किंवा एखादी दु:खद घटना घडल्यावर रडते. आपल्याकडे ‘रडक्या स्वभावाचा’ असा टोमणाही मारला जातो. परंतु रडण्याचेही काही फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हसण्यासारखे रडणेही आरोग्यासाठी गरजेचे आहे. रडल्यामुळे भावना तर मोकळ्या होतातच पण त्याचा शरिरालाही काही अशी फायदा होतो.

आपली प्रतिक्रिया द्या