Photo – भूमी पेडणेकरच्या दिवाळी लूकला बोल्डनेसचा तडका

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. बॉलिवूडकर मंडळीही त्यात मागे नाहीत. त्यांनीही विविध पार्ट्यांचं आयोजन करून दिवाळी साजरी केली. यात तमाम तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. या दरम्यान, चर्चा झाली ती भूमी पेडणेकरच्या बोल्ड लूकची. दिवाळी पार्टीसाठी तिने ट्रेडिशनल लूकला दिलेला बोल्डनेसचा तडका भलताच हिट झाला.