
अभिनेत्री सारा अली खान हिने नुकताच लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला. त्यात तिने लाल रंगाचा लहंगा परिधान केला होता. डीप नेक ब्लाऊज आणि बुट्टीदार घागऱ्यासह हेवी एम्ब्रॉयडरिड ओढणी तिने परिधान केली होती. त्यात बिंदी पट्टा, बांगड्या आणि रिंग परिधान करून तिने तिचा लूक पूर्ण केला होता.