Photo – हिरवी कोंबडी दिसतेयस… विचित्र पोशाखामुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. या सोहळ्याच्या सहाव्या दिवशी उर्वशीने झिया नकाड या डिझायनरने तयार केलेला ड्रेस परिधान केला. पण, तिच्या या विचित्र पोशाखामुळे ती ट्रोल झाली आहे. यापूर्वीही तिच्या मगरीच्या नेकलेसमुळे ती ट्रोल झाली होती.