Photo – दीपावलीनिमित्त झेंडुच्या फुलांनी सजला विठुरायाचा दरबार

नरक चतुर्दशी अर्थात दीपावलीच्या या मंगल सणाच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाचा दरबार झेंडुच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या झेंडूंची आरास श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात करण्यात आली आहे.