Photo – काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. काळ्या रंगाच्या शॉर्ट टाइट ड्रेस घालून जबरदस्त अदा दाखवल्या आहेत. काहीतरी वेगळं करण्याच्या ती सतत प्रयत्नात असते. या फोटोंमध्ये जान्हवीच्या क्लोजअप लूकमुळे तिची नितळ त्वचा, ड्रेसची नेकलाईन आणि सुंदर हेअरस्टाईल दिसत आहे.