Photo – विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा बिकिनीत जलवा

2017चा विश्वसुंदरीचा लखलखता मुकूट मिळवणारी सौंदर्यवती म्हणजे मानुषी छिल्लर. काही काळापूर्वीच झळकलेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता तिचं बिकिनीतील एक फोटोशूट व्हायरल होत आहे. यात ती लव्हेंडर रंगाच्या टू पीस बिकिनीत दिसून येत आहे.