Photo-हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
आपली प्रतिक्रिया द्या