Photo- सांगलीतील स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ajit-pawar-sangli1

पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली.

ajit-pawar-sangli4

स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ajit-pawar-sangli2

तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली.

ajit-pawar-sangli3

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या