Photo – पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोराच्या मनमोहक अदा, फोटो पाहून पडाल प्रेमात

आपल्या सौंदर्य आणि बोल्डनेस बरोबरच नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली नोरा फतेहीचा चाहता वर्गही मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ती सोशल मीडियावर कायम आपले फोटो शेअर करत असते. मात्र  यावेळी नोरा ना बिकीनी ना स्विमिंगच्या ड्रेसमध्ये आहे. यावेळी नोरा चक्क पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचे फोटोंमधील साधेपणा पाहून चाहते खूश झाले असून तिच्या फोटोंचे भरभरुन कौतुक करत आहेत.