Photo – चाळीशीतही श्वेता तिवारी दिसतेय मनमोहक

अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. त्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे ती करत असलेले फोटोशूट. श्वेता सध्या वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर टाकत आहे. त्या फोटोंनी नेटकऱ्यांंमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.